स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Engineering Graduate/ Post-Graduate in related field such as Computer Science, IT, Electronics and Communications or a Cyber Security related field or MCA or equivalent qualification from recognized University

वयाची अट – 57 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला वर्ग – 750/-
2.राखीव वर्ग – No Fees

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SBI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Share.