राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालासाठी (HSC SSC Result 2022) मोठी बातमी. बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात जाहीर होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सूत्रांनी दिली.

बारावी अर्थात एसएससीच्या निकालाची (HSC Results 2022) सगळ्यात मोठी बातमी आहे. यावर्षी बारावीचा निकाल 94. 22 टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण (Kokan) विभागाचा 97.21 टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. बोर्डाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी परीक्षा आणि निकाल यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, यावर्षीही निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. तर मुलांच्या तुलनेत 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

मंडळाच्या राज्यभरातील नऊही विभागीय कार्यालयांमार्फत परीक्षा झाल्यानंतर लगेचच निकालाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात असून, 15जून ला दहावीचा निकाल जाहीर होण्याची दाट  शक्यता असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली. परंतु या संदर्भात आणखी काही अधिकृत माहिती आली नाही त्यामूळे सर्व विद्यार्थांनी  अफनावर विश्वास ठेवू नये असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे बारावीच्या निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

त्याचसोबत दहावीच्या निकालाचे कामही अंतिम टप्प्यात असून, बारावीनंतर लगेचच आठवडाभरात म्हणजेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाला जाहीर केला जाणार आहे. दि. ४ ते ३० मार्चदरम्यान राज्यभरात ही परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातील दोन लाख एक हजार १९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल

1. mahresult.nic.in
दहावी बारावी निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा लिंक
2. maharashtraeducation.com
दहावी बारावी निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा लिंक
3. mahahsscboard.maharashtra.gov.in.
दहावी बारावी निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा लिंक
4. sscresult.mkcl.org.

दहावी बारावी निकाल, प्रवेश सर्व Update पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Share.