दहावी,बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या ऑनलाइन व्हाव्यात यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.त्यामुळे एकूणच तणावाची परिस्थितीही निर्माण झाली होती.30 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा शक्य नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.ऑनलाइन परिक्षेबाबत बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले आहे.शिक्षणमंत्री आणि माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष यांची आज एक बैठक पार पडली.यात ऑनलाइन परीक्षा शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

Share.