युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.unionbankofindia.co.in/
एकूण जागा – 25
पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ व्यवस्थापक – B.E, B.Sc./MA/Postgraduate
2.व्यवस्थापक – Engineering Graduate/Full time Post Graduate Degree.
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 800/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Union Bank Of India Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.unionbankofindia.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिक माहितीसाठी पहा https://myahmednagar.in/