Voter id Card Download 2022 Online Maharashtra

गुगलवर सर्च nvsp .लॉगइन किंवा नोंदणी करण्यासाठी नवीन पृष्ठ उघडा.
इथे तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही तुमचं युजरनेम आणि पासवर्ड इथे टाकून लॉगइन करू शकता.
तुम्ही मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता.
येथे तुम्हाला मतदान कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.