अहमदनगर : नगर पोलीस दलात उत्कृष्ट कार्याबद्दल मुकुंदनगर येथील अल्ताफ मोहियोद्दीन शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या पत्नी शबाना शेख यांचाही पत्रकार जी.एन.शेख (जहागिरदार) यांच्या राहत्या घरी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जहागिरदार मिडियाचे संचालक साजिद जहागिरदार, नगरसेवक आसिफ सुल्तान, माजी नगरसेवक मुदस्सर अहमद इसहाक, माजी नगरसेवक नसिम खान, सुरैय्या जी.एन.शेख, बिलकीस पप्पूभाई काझी, पप्पुभाई काझी, शहानूर जहागिरदार, अ‍ॅड. शोएब जहागिरदार, शहेबाज जरीवाला, सलमान जहागिरदार, शहेबाज जहागिरदार, शहानवाज तांबोळी, अमीत आढाव, दानिश काझी, अरबाज शेख, अमान आतार, शाकीर सय्यद, नेहाल आतार, इरफान आतार, शोएब शेख, जिशान खान आदींनी शाल, पुष्पगुुच्छ, वस्त्र व मिठाईने सत्कार करण्यात आला.

Share.