कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार आठवडाभरातील राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी
महाराष्ट्रात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत आता अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली आहे. यामध्ये प्रक्रियांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट, उपलब्ध असणारे ऑक्सीजन बेड, त्याचबरोबर उपलब्ध असणाऱ्या सुविधा, याचा विचार करता विविध जिल्ह्यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागले आहे. जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात किती आहे पॉझिटिव्हिटी रेट आणि कोणत्या टप्प्यात येतोय तुमचा जिल्हा!
पहिल्या गटातील जिल्हे :
अहमदनगर – 3.06
अकोला – 4.97
अमरावती – 1.97
औरंगाबाद – 2.94
भंडारा – 0.96
बुलडाणा – 2.98
चंद्रपूर – 0.62
धुळे – 2.42
गडचिरोली – 3.53
गोंदिया – 0.27
हिंगोली – 1.93
जळगाव – 0.95
जालना – 1.51
लातूर – 2.55
मुंबई – 3.79
नागपूर – 1.25
नांदेड – 1.94
नंदूरबार – 3.13
नाशिक – 4.39
परभणी – 0.94
सोलापूर – 3.73
ठाणे – 4.69
वर्धा – 1.12
वाशिम – 2.79
यवतमाळ – 3.79
पहिल्या गटात नसणारे जिल्हे :
बीड – 7.11
कोल्हापूर – 13.77
उस्मानाबाद – 5.21
पालघर – 5.18
पुणे – 9.88
रायगड – 12.77
रत्नागिरी – 11.90
सांगली – 8.10
सातारा – 8.91
सिंधुदुर्ग – 9.06
यवतमाळ – 5.24
रत्नागिरी – 11.90
सांगली – 8.10
सातारा – 8.91
सिंधुदुर्ग – 9.06
यवतमाळ – 5.24