रयत शिक्षण संस्थे अंतर्गत विविध पदांच्या 616 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

एकूण जागा – 616

पदाचे नाव & जागा –
1.शिक्षण संचालक – 01 जागा
2.सहाय्यक प्राध्यापक – 615 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2022 आहे.

Share.