दरवर्षी प्रजासत्ताकदिनी नागरिकांसाठी खुला राहणारा नगरचा भुईकोट किल्ला व रणगाडा संग्रहालय यावर्षी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
● कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅम्प पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना प्रजासत्ताक दिन घरीच साजरा करून भुईकोट किल्ला व रणगाडा संग्रहालय येथे न जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share.