16 फेब्रुवारी महत्वाच्या घटना
1659 : पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.
1704 : औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.
1918 : लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून
16 फेब्रुवारी जन्म / जयंती / वाढदिवस
1222 : जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑक्टोबर 1282)
1822 : बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.
1876 : भारतातील पहिले सीनियर
16 फेब्रुवारी मृत्यू / स्मृतिदिन / पुण्यतिथी
1944 : भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1870 – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)
1956 : खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन.