Author: myahmednagar

Ahmednagar news सध्या नगर शहरात मकरसंक्रांतीनिमित्त पतंगविक्री जोरात सुरू असून पतंगोत्सव साजरा करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. शहरात वीजवितरणचे विद्यूत फिडर, व लघु व उच्च दाबाच्या तारांचे जाळे पसरलेले आहे. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशावेळी अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी रॉडच्या माध्यमातून काढण्याच्या प्रयत्नात जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून जीवावर बेतू शकते. तारेला अडकलेल्या पतंगाचा मांजाखाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात ओढताना एका तारेचे दुसऱ्या तारेवर घर्षण होऊन शॉर्टसर्किटचा धोक उद्भवतो. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडीत होवू शकतो. अनेक पतंग या विजवाहिन्यांमध्येमांजा अडकतात. नायलॉन मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी…

Read More

अहमदनगर :Jio 5G launched in Ahmednagar सध्या टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरु आहे. या क्षेत्रातील सर्वच कंपन्या एकमेकांच्या पुढे राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने स्पर्धा करत असतात. मात्र त्यात जिओ सर्वात पुढे आहे आणि आता 5 जी सेवेच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतात जिओने धमाका केला आहे. आपल्या अहमदनगरही आता जिओ कंपनीची 5 जी सेवा सुरु झाली आहे.जिओ कंपनीने कायमच आपले पाउल पुढे ठेवण्यासाठी ग्राहकांना दरवेळी विविध सेवा आणि ऑफर्स देऊन आपल्याकडे कायम ठेवले. कायम धमाका करायचा आणि सगळ्या ग्राहकांना आपलेसे करायचे, ही जिओची कायमच प्रसिद्ध झालेली स्टाईल आहे. आता तर 5 जी सेवा दिल्याने अनेक ग्राहक जिओ कंपनीला जोडले जाणार आहे. ग्रामीण आणि…

Read More

कधीकधी प्रत्येकालाच अचानक पैशांची गरज भासते आणि अशा कठीण वेळी पैसे येण्याचे सगळे मार्ग बंद असले तर मोठं आर्थिक संकट देखील ओढावतं. ℹ️ अनेकांना तर आपला घर खर्च चालवणं देखील अवघड झाले आहे. पण काळजी करू नका. या मंदीच्या काळात देखील आपल्या एका अ‍ॅप्लिकेशनमुळे पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यासाठी खालील गोष्टी करा. ▪️ सर्वप्रथम https://kjkf8.app.goo.gl/cx4DJH6mbprEn4CP7 हे अ‍ॅप डाउनलोड करून पुढील प्रोसेस पूर्ण करा. ▪️ अ‍ॅप डाउनलोडनंतर तुम्हाला Welcome To TrueBalance असे दिसेल त्यात खाली Terms and Policy ला टिक करून Agree & Continue करा. ▪️ तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईलवर आलेला OTP टाका. ▪️ तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड…

Read More

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये त्यांना खूप दुखापत झाली आहे. रुरकीला परतत असताना रुरकीच्या गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. पंत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय स्टार क्रिकेटरची काही छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यात गंभीर जखमा दिसत आहेत. 25 वर्षीय ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली. या अपघातानंतर त्यांच्या गाडीला भीषण आग लागली. अपघातानंतर पंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्लास्टिक सर्जरी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतला मॅक्स डेहराडूनला रेफर करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींना मातृशोक : हिराबेन मोदींचं वयाच्या…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला. “एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत,…

Read More

पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) —2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) —3 प्राथमिक शिक्षक (PRT) —4 समुपदेशक —5 विशेष शिक्षक —Total —शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Edपद क्र.2: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Edपद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) D.Edपद क्र.4: (i) पदवीधर (ii) मानसशास्त्र पदवी (iii) समुपदेशकासाठी समुपदेशनात डिप्लोमा.पद क्र.5: पदवीधर + B.Ed (विशेष शिक्षण) किंवा B.Ed + विशेष शिक्षण डिप्लोमावयाची अट: फ्रेश उमेदवार: 40 वर्षांपर्यंतअनुभवी उमेदवार: 57 वर्षांपर्यंतनोकरी ठिकाण: अहमदनगर Fee: ₹100/- अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Principal, Army Public…

Read More

शहराची वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध होणारे कमी पाणी यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने भविष्याची गरज लक्षात घेऊन नगर शहराला पन्नास वर्षा नंतर अमृत पाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले असून या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून फक्त २० ते ३० मीटर काम बाकी आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन नगर शहराला मुबलक ११८ लाख लिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नगर शहराचा कायम स्वरूपाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लिटर पाण्याच्या टाकीतून गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. तातडीने दुरुस्तीचे काम…

Read More

Ahmednagar :सर्व आंबेडकरी अनुयायी दरवर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे नगर पुणे महामार्गावरील गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. नगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा व नगर येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन दिवसांपासून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत सकाळी 6.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा, देव दैठण, धातगाव, पिंपरी कोलंदर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर-दौंड महामार्गाने लोणी व्यंकटनाथ, मळेवडगाव, कास्ती, दौंड-सोलापूर-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जावे लागते. नगरहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कायनेटिक चौक,…

Read More

नगर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील आगरकर मळा तसेच कल्याण रोडवरील गाडळकर मळा, विद्याकॉलनी परिसरात घातक शस्त्रांसह आलेल्या सहा दरोडेखोरांच्या टोळीने सोमवारी (दि.२६)पहाटेच्या सुमारास चार ठिकाणी दरोडे टाकून धुमाकूळ घातला.दरोडेखोरांनी कटावणीने घराचे बंद दरवाजे उचकटून घरातील लोकांना शास्त्राच्या धाकानेवातावरण पसरले आहे.दरम्यान, घटनेची माहिती कळतात जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओलासुमारे साडेचार लाखाच्या ‘ यांच्यासह सर्व पोलिस ऐवज लुटून नेला. ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिसघटनेनंतर चोरटे अधिकाऱ्यांनी घटनास्थळीअंधाराचा फायदा घेत पसार भेट देऊन दरोडेखोरांच्या झाले. सोमवारी पहाटे १ते तपासासाठी स्वतंत्र पथके३ वाजण्याच्या दरम्यान हा तैनात्त करून रवाना केली प्रकार घडला. या घटनेमुळे नगर शहरासह उपनगरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भौतीचेधमकावून त्यांच्या जवळील सोन्या चांदीचे,…

Read More

ration job notification 2022 देशातील लॉकडाऊनपासून आतापर्यंत अनेक राज्यांतील सरकार मोफत रेशनचे वाटप करत आहेत. अनेक अपात्र लोकही शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्षभर रेशन न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची नावे कापण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. याशिवाय, ज्या कामासाठी रेशनधारकांची नावे कापली जात आहेत, त्या कामातून योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र धारकांना कमी करण्यात इतर राज्यांची सरकारे गुंतलेली आहेत. रेशन कार्डमध्ये नाव आहे की नाही हे कसे तपासावे ते येथे पहा तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला रेशन मिळण्यात अडचणी येत असतील तर एकदा यादी तपासून पहा, अन्यथा तुमचे नाव शिधापत्रिकेतून वजा करण्यात आले आहे. शिधापत्रिकेत नाव आहे की नाही.…

Read More