रासनावावरून जरी बऱ्याचशा ज्योतिषीय गोष्टी ठरत असल्या तरीसुद्धा अनेकांना आपली रास कोणती आहे हे माहित नसते. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे ढोबळमानाने तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून तुमची रास कोणती आहे ते लक्षात येऊ शकते.
▪️ मेष : चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
▪️ वृषभ : ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
▪️ मिथुन : का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
▪️ कर्क : ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डोत
▪️ सिंह : मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
▪️ कन्या : ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
▪️ तूळ : रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
▪️ वृश्चिक : तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
▪️ धनु : ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
▪️ मकर : भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
▪️ कुंभ : गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
▪️ मीन : दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
मेष –
– मेष राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा मिथुन, धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– मेष राशीसाठी कुंभ, तूळ किंवा मिथुन राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.
वृषभ
– वृषभ राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– वृषभ राशीसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात.
मिथुन –
– मिथुन राशीच्या लोकांसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– मिथुन राशीसाठी मेष, धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात.
कर्क –
– कर्क राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– कर्क राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.
सिंह –
– सिंह राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– सिंह राशीसाठी कुंभ, तूळ किंवा मिथुन राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.
कन्या-
– कन्या राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– कन्या राशीसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते
तूळ –
– तूळ राशीच्या लोकांसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– तूळ राशीसाठी मेष, धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात.
वृश्चिक
– वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– वृश्चिक राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.
धनु –
– धनु राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– धनु राशीसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार सामान्य राहतात.
मकर
– मकर राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– मकर राशीसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.
कुंभ –
– कुंभ राशीच्या लोकांसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– कुंभ राशीसाठी मेष, धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात.
मीन –
– मीन राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.
– मीन राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.