महागाईचा भडका, तर सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला, सविस्तर वाचा तुमच्या शहरातले आजचे ताजे दर
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिवस 95 ते 98 रुपयांच्या आसपास असलेलं पेट्रोलने आज शंभरी गाठली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते.
राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?
महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दराने शंभरी गाठली असून, परभणीत पेट्रोलचा दर हा 99.68 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.03 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा देखील दर 99.68 रुपये इतका आहे.
▪️ अहमदनगर : ₹ 97.69 ₹ 97.25
▪️ अकोला : ₹ 97.43 ₹ 97.43
▪️ अमरावती : ₹ 98.93 ₹ 98.93
▪️ औरंगाबाद : ₹ 97.87 ₹ 87.54
▪️ भंडारा : ₹ 98.07 ₹ 87.76
▪️ बीड : ₹ 98.67 ₹ 88.33
▪️ बुलडाणा : ₹ 97.85 ₹ 87.55
▪️ चंद्रपूर : ₹ 98.36 ₹ 88.04
▪️ धुळे : ₹ 97.94 ₹ 87.62
▪️ गडचिरोली : ₹ 98.60 ₹ 88.27
▪️ गोंदिया : ₹ 98.61 ₹ 88.27
▪️ मुंबई उपनगर : ₹ 97.71 ₹ 88.74
▪️ हिंगोली : ₹ 98.44 ₹ 88.12
▪️ जळगाव : ₹ 98.32 ₹ 98.61
▪️ जालना : ₹ 98.88 ₹ 88.51
▪️ कोल्हापूर : ₹ 97.76 ₹ 97.78
▪️ लातूर : ₹ 98.67 ₹ 88.33
▪️ मुंबई शहर : ₹ 97.57 ₹97.57
▪️ नागपूर : ₹ 97.40 ₹ 87.11
▪️ नांदेड : ₹ 99.03 ₹ 99.19
▪️ नंदूरबार : ₹ 98.55 ₹ 88.21
▪️ नाशिक : ₹ 97.65 ₹ 87.32
▪️ उस्मानाबाद : ₹ 98 ₹ 87.68
▪️ पालघर : ₹ 97.23 ₹ 86.89
▪️ परभणी : ₹ 99.68 ₹ 99.68
▪️ पुणे : ₹ 97.70 ₹ 87.37
▪️ रायगड : ₹ 97.08 ₹ 86.75
▪️ रत्नागिरी : ₹ 99.09 ₹ 88.71
▪️ सांगली : ₹ 97.49 ₹ 87.20
▪️ सातारा : ₹ 98.04 ₹ 87.73
▪️ सिंधुदुर्ग : ₹ 98.94 ₹ 88.59
▪️ सोलापूर : ₹ 97.61 ₹ 87.31
▪️ ठाणे : ₹ 97.28 ₹ 86.94
▪️ वर्धा : ₹ 97.82 ₹ 87.52
▪️ वाशिम : ₹ 97.93 ₹ 87.62
▪️ यवतमाळ : ₹ 98.50 ₹ 88.17
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव
नवी दिल्ली : 91.17 रुपये प्रतिलीटर
मुंबई : 97.57 रुपये प्रतिलीटर
कोलकाता : 91.35 रुपये प्रतिलीटर
चेन्नई : 93.11 रुपये प्रतिलीटर
नोएडा : 89.38 रुपये प्रतिलीटर
देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव
नवी दिल्ली : 81.47 रुपये प्रतिलीटर
मुंबई : 88.60 रुपये प्रतिलीटर
कोलकाता : 84.35 रुपये प्रतिलीटर
चेन्नई : 86.45 रुपये प्रतिलीटर
नोएडा : 81.91 रुपये प्रतिलीटर
दरम्यान, दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.