महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल बुधवारी 8 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. दरम्यान उमेदवारांनी निकालासंबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट पाहावी.
मात्र निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आसन क्रमांक अर्थात सीट नंबर माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सीट नंबर/रोल नंबर माहित नसेल तर शोधून ठेवा. जर तुम्हाला सीट नंबर सापडत नसेल तर रोल नंबर/आसन क्रमांक कसा शोधायचा? जाणून घेऊयात…
तुम्ही खालील वेबसाईटवर निकाल पाहू शकतात:
‘असा’ तपासा तुमचा निकाल :