सावधान! ‘हे’ पाच फेक को-विन रजिस्ट्रेशन अॅप आहेत बनावट
लसीकरणासाठी स्लॉट बूक करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या घाईगडबडीचा नेटिझन्स फायदा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बनावट को-विन अॅप्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय कॉम्प्यूटर इमरजंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने नागरिकांना फेक को-विन लस रजिस्ट्रेशन अॅबद्दल सावध करण्यासाठी एक परिपत्रक जारी केले आहे.
हॅकर्स एक फेक मेसेज युझरच्या मोबाईलवर पाठवतात आणि फेक अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवतात. यामेसेजमध्ये युझरला 5 फेक अॅप डाऊनलोड करण्यासाठीची गळ घातली जाते.
📍 फेक अॅप APK फाइल्सची यादी :
Covid-19.apk
Vaci__Regis.apk
MyVaccin_v2.apk
Cov-Regis.apk
Vccin-Apply.apk
👀 ..तर खूप मोठं नुकसान होऊ शकते! :