ESIC मध्ये 6552 पदांसाठी भरती
Lets Talk I Jobs
पदाचे नाव : क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर
पदसंख्या : 6306 जागा
शैक्षणिक पात्रता :
● मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
● संगणकाचे ज्ञान आवश्यक
पदाचे नाव : स्टेनोग्राफर
पदसंख्या : 246 जागा
शैक्षणिक पात्रता :
● बारावी पास
● स्किल टेस्ट आवश्यक
वेतनमान :
क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर : 26,500 ते 81,100
स्टेनोग्राफर – 25,500 ते 81,100/-
वयाची अट : सर्व पदांसाठी 18 वर्षे ते 27 वर्ष
(आरक्षित उमेदवारांना नियमानुसार वयात सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 31 मार्च 2021
अधिकृत संकेतस्थळ : esic.nic.in
हि माहिती नक्की शेअर करा..!