नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अंतर्गत विविध पदांच्या 302 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
एकूण जागा : 302
पदाचे नाव : ट्रेड्समन (स्किल्ड)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट/प्लंबर/पाईप फिटर/पेंटर/टेलर/वेल्डर/मेकॅनिक MTM/शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिक (डिझेल)/Reff & AC मेकॅनिक)/ कारपेंटर/ मेसन) किंवा समतुल्य
वयाची अट : 18 ते 25 वर्षापर्यंत
वेतन : नियमानुसार
अर्ज शुल्क : नाही
नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell) Naval Ship Repair Yard (PBR) Post Box No.705,HADDO, Port Blair-744102, South Andaman
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/
🎯 हे जॉब अपडेट गरजूना नक्की शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच दररोज नवनवीन जॉब अपडेट विनामूल्य मिळवण्यासाठी ‘Lets Talk’ ला नक्की जॉईन व्हा 👉 https://bit.ly/registerletstalk