💼 बंपर भरती : सैन्य अभियंता सेवा पुणे येथे विविध पदांसाठी भरती
सैन्य अभियंता सेवा पुणे येथे विविध पदांच्या 502 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
एकूण जागा : 502
पदाचे नाव व जागा :
1) ड्राफ्ट्समन : 52 जागा
2) सुपरवायझर B / S : 450 जागा
शैक्षणिक पात्रता :
1.Draughtsman : Diploma in Architectural Assistantship
2.Supervisor B/S : Masters Degree / Bachelors Degree in Economics Or Commerce Or / Statics / Business Studies Or Public Administration
वयाची अट : 18 to 30 वर्षे
वेतन : 35,400/- to 1,12,400/- (पदांनुसार)
परीक्षा शुल्क : 100/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.MES Pune Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2021
मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1gqvWApwECt35ho2KyT09IcduqO4Rg4E-/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://www.mesgovonline.com/mesdmsk/applyForm.php
🌐 अधिकृत वेबसाईट : https://mes.gov.in/
https://myletstalks.in/10-v-passes-are-for-you-nmdc/