पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.अंतर्गत विविध पदांच्या 395 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकतात.
एकूण जागा : 395
पदाचे नाव : अपरेंटिस (मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मोटर व्हेइकल बॉडी बिल्डर, ऑटो इलेक्ट्रीशियन, वेल्डर, पेंटर, मेकाट्रॉनिक्स, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन मेकॅनिक, सुतार, प्लंबर, मसान, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर).
शैक्षणिक पात्रता : ITI in relevant Trade
वेतन : नियमानुसार
अर्ज शुल्क : नाही
नोकरीचे ठिकाण : पुणे.PMPML Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक-जावंक विभाग, पीएमपीएमल कार्यालय, स्वारगेट, पुणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : https://www.pmpml.org/