💼 लेट्स टॉक जॉब अपडेट्स : आरोग्य विभागात तब्बल 899 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत..
[sc name=”adg”]
👉 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट -अ पदाकरिता मोठी भरती होत आहे. यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा यात समावेश असेल.
💁♂️ सर्व जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया एकूण 899 पदांसाठी होत आहे.
[sc name=”adg”]
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (गट अ)
शैक्षणिक पात्रत :1 सांविधिक विद्यापीठाची एमबीबीएस पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली समान अहर्ता.
2.वैद्यकीय अधिकरी (विशेषज्ञ)पदासाठी – सांविधिक विद्यापीठाची नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या समान अर्हतेची पदवीत्तर पदवी किंवा पदविका.
[sc name=”adg”]
परीक्षा शुल्क :
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी-1000
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी-500
पगार : रु 56,100 ते 1,77,500 रुपये (सातवा वेतन आयोग – वेतनस्तर, एस – 20 रुपये 56,100-1,77,500) नुसार वेतन अनुज्ञेय राहिल.
[sc name=”adg”]
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : 👉 https://bit.ly/3gelh87
संवर्गनिहाय पदांचे विभाजन पाहा : 👉 https://bit.ly/3s8n68S
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2021
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य इमारत, मुंबई
[sc name=”adg”]
अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in/
वयोमर्यादा : कमाल वय 38 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
[sc name=”adg”]