घटना :
13 फेब्रुवारी 1630 : आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे पोहोचला.
13 फेब्रुवारी 1667 : स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
13 फेब्रुवारी 1739 : कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत
जन्म :
13 फेब्रुवारी 1766 : प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 1834)
13 फेब्रुवारी 1835 : अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: 26 मे 1908)
13 फेब्रुवारी 1879 : प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म.
मृत्यू :
13 फेब्रुवारी 1883 : जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्नर यांचे निधन. (जन्म: 22 मे 1813)
13 फेब्रुवारी 1901 : गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1863)