घटना
12 फेब्रुवारी 1502 : लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्या सफरीवर निघाला.
12 फेब्रुवारी 1976 : पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
12 फेब्रुवारी 1993 : एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे 25 वे सरन्यायाधीश
जन्म
12 फेब्रुवारी 1742 : बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म. (मृत्यू: 13 मार्च 1800)
12 फेब्रुवारी 1804 : जर्मन भौतिकशास्त्रज हेन्रिक लेन्झ यांचा जन्म. (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1865)
12 फेब्रुवारी 1809 : उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन
मृत्यू
12 फेब्रुवारी 1794 : पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन.
12 फेब्रुवारी 1804 : जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1724)
12 फेब्रुवारी 1998 : कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन. (जन्म: 10 जुलै 1973)