26 मार्चपर्यंत उरका बँकांची कामं; नंतर जवळपास आठवडाभर बँका राहणार बंद
काही सुट्ट्या आणि आर्थिक वर्षाचा शेवट यामुळे 27 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये बँकांचे कामकाज जवळपास बंद राहणार आहे.
यामुळे जर बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते लवकरात लवकर करा. जर आपण 26 मार्चपर्यंत बँकिंगचे काम पूर्ण केले नाही तर आपल्याला एक आठवडा जास्त काळ थांबावे लागेल.
अशा आहेत सुट्ट्या :
▪️ 27 मार्च : महिन्याचा दुसरा शनिवार
▪️ 28 मार्च : रविवार
▪️ 29 मार्च : होळी
▪️ 30 मार्च : पटनातील बँका बंद
▪️ 31 मार्च : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस
▪️ 1 एप्रिल : नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस
▪️ 2 एप्रिल : गुड फ्रायडे
▪️ 3 एप्रिल : बँक सुरु
▪️ 4 एप्रिल : रविवार
▪️ 5 एप्रिलपासून बँकेचे नियमित कामकाज सुरु
दरम्यान, वरील सुट्यांचा तपशील पाहता 26 मार्चपर्यंत बँकिंगचे कामं पूर्ण करण्यास ग्राहकांनी प्राधान्य दिल्यास फायद्याचे ठरेल.
🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!
[sc name=”adg”]