स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 149 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
एकूण जागा : 149 जागा
पदाचे नाव & जागा :
◼️ मॅनेजर 51 जागा
◼️ सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह 3 जागा
◼️ सिनियर एक्झिक्युटिव्ह 3 जागा
◼️ डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (आय टी डिजिटल बँकिंग) 1 जागा
◼️ एक्झिक्युटिव्ह 01 जागा
◼️ डेप्युटी मॅनेजर 10 जागा
◼️ फार्मसिस्ट 67 जागा
◼️ चीफ एथिक्स ऑफिसर 1 जागा
◼️ ऍडवायजर फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट 4 जागा
◼️ डेटा ऍनलिस्ट 8 जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकते नुसार आहे. मुळ जाहिरात वाचावी.
अर्ज शुल्क : 750/-
नोकरीचे ठिकाण : मुंबई.SBI Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : https://sbi.co.in/
ऑनलाईन अर्ज करा : https://sbi.co.in/web/careers/current-openings