महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 54 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड गुणाद्वारे होणार आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
एकूण जागा – 54
पदाचे नाव – वीजतंत्री अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (वीजतंत्री)
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – बीड.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अउदा (संवसु) विभाग, 132KV उपकेंद्र परिसर, ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड 431122
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here