भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 354 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 354

पदाचे नाव – बिझनेस करस्पॉन्डंट & फॅसिलिटेटर

शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (विज्ञान/मानवता/वाणिज्य)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SBI Recruitment 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Share.