💁♂️ ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत कुशल / अर्धकुशल / अकुशल मनुष्यबळ पदांच्या एकूण 1679 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
[sc name=”adg”]
🎯 पदाचे नाव : कुशल / अर्धकुशल / अकुशल मनुष्यबळ
👥 पद संख्या : 1679 पदे
📚 शैक्षणिक पात्रता : Candidates should possess 8th, 10th, 12th Class, DCA, PGDCA, & ITI (Electrical Trade/ Wireman) with Relevant Experience
🖥️ अर्ज पद्धती : ऑनलाईन
[sc name=”adg”]
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2021
💸 शुल्क : जनरल/ओबीसी 590/- (SC / ST / PH = 295/-)
🌐 अधिकृत वेबसाईट : www.becil.com
[sc name=”adg”]
📣 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1sk8laE_xhPHpCIJRoZOxdqlOhGO8OOHq/view
👨💻 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : https://www.beciljobs.com/#/
📍 नोकरीचे ठिकाण : नोएडा / इंदोर
🎯 हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!