बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 511 जागांसाठी भरती; जाणून घ्या भरती प्रक्रिया..
(BOB) बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 511 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारानकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2021 आहे.
एकूण जागा : 511
पदाचे नाव & जागा :
▪️ सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 407 जागा
▪️ वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 50 जागा
▪️ टेरिटरी हेड – 44 जागा
▪️ ग्रुप हेड – 06 जागा
▪️ प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट & रिसर्च) – 01 जागा
▪️ हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी) – 01 जागा
▪️ डिजिटल सेल्स मॅनेजर – 01 जागा
▪️ IT फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता :
▪️ सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
▪️ वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
▪️ टेरिटरी हेड – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 06 वर्षे अनुभव.
▪️ ग्रुप हेड – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
▪️ प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट & रिसर्च) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
▪️ हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
▪️ डिजिटल सेल्स मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
▪️ IT फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट : 01 एप्रिल 2021 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️ सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 24 to 35 वर्षे
▪️ वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 23 to 35 वर्षे
▪️ टेरिटरी हेड – 27 ते 40 वर्षे
▪️ ग्रुप हेड – 31 ते 45 वर्षे
▪️ प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट & रिसर्च) – 28 to 45 वर्षे
▪️ हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी) – 31 to 45 वर्षे
▪️ डिजिटल सेल्स मॅनेजर – 26 to 40 वर्षे
▪️ IT फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर – 26 to 35 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2021
अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन
परीक्षा शुल्क : General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2021
अधिकृत वेबसाईट : https://www.bankofbaroda.in/
मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1AWRewsr62BOK4en2mtvxT97CGflyTp7k/view
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : https://easiest.bobinside.com:8443/recruitment-wealthmanagement/