ईस्टर्न कोलफील्ड्स लि. मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या तब्बल 1086 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.
एकूण जागा : 1086 जागा
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक/ Security Guard
शैक्षणिक पात्रता :
01.उमेदवार आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02.केडर योजनेनुसार शारीरिक मानक मानके पूर्ण करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतन : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत, Eastern Coal Limited Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2021 आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : bhartiecl@gmail.com
अधिकृत वेबसाईट : www.easterncoal.gov.in