पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल)
पदसंख्या : तूर्तास नमूद नाही
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
वयाची अट : 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
अर्जाची पद्धत : ऑनलाईन
अर्जाचे शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2021 (11:30 PM)
परीक्षेचा दिनांक :
Tier-I (CBT): 01 ते 20 जुलै 2021
Tier-II (वर्णनात्मक पेपर): 21 नोव्हेंबर 2021
महत्वाच्या लिंक्स :
सविस्तर जाहिरात पहा : bit.ly/2OpGY9n
अर्ज करण्यासाठी क्लिक करा : bit.ly/2LA1TFz
अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in/
हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!