👉 रेल्वे भरती मंडळ, पश्चिम रेल्वेने इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये इंटर्नशिपसाठी आमंत्रित करणारी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार एकूण 680 पदे रिक्त आहेत.
💼 शैक्षणिक पात्रता :
▪️ 10+2 प्रणाली अंतर्गत उमेदवारांनी 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आवश्यक
▪️ NTVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित ITI पास होणे आवश्यक
[sc name=”adg”]
💁♂️ वयोमर्यादा :
▪️ उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 20 वर्ष
▪️ फ्रेशर्स पूर्व-IT, MLT यांच्यासाठी 25 वर्ष वयोमर्यादा
▪️ आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय निकषांनुसार जास्तीत-जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत
[sc name=”adg”]
🧐 कशी आहे निवड प्रक्रिया :
▪️ दहावी आणि ITI परीक्षेत सरासरी गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
▪️ फ्रेशर्ससाठी SSLC/ मॅट्रिक उमेद्वारांदकडून मिळवलेल्या सरासरी गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
[sc name=”adg”]
💰 शुल्क : सर्वसाधारण/ओबीसी प्रवर्ग : 100 रुपये I आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवार : फी नाही.
[sc name=”adg”]
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 एप्रिल रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद होईल.
📌 इच्छुक उमेदवार wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.