[sc name=”adg”]
बाजारपेठेतून 650 मिलियन डॉलर म्हणजेच 4700 कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी कंपनी सप्टेंबर 2021 पूर्वी आपला आयपीओ बाजारात आणणार आहे.
नेमके प्रकरण काय…:
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आता सार्वजनिक ऑफरमध्ये कमाई करण्याच्या विचारात आहे. आयपीओच्या (IPO) माध्यमातून ही कंपनी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्याची संधी देणार आहे.
बाजारपेठेतून 650 मिलियन डॉलर म्हणजेच 4700 कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी कंपनी सप्टेंबर 2021 पूर्वी आपला आयपीओ बाजारात आणणार आहे.
[sc name=”adg”]
नेमका आयपीओ किती असेल ?
हा 4700 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल. यावर अद्याप कोणताही निर्णय देण्यात आला नाही. कंपनीने या आयपीओबाबत अधिकृतपणे काहीही माहिती दिलेली नाही.
सिरिल अमरचंद मंगलदास आणि इंडस लॉ कायदेशीर सल्लागार
[sc name=”adg”]
जानेवारी 2021 मध्ये कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झोमाटोने कोटक महिंद्र कॅपिटलसमवेत गोल्डमॅन सॅक्स, मॉर्गन स्टेनली आणि क्रेडिट सुईस यांना गुंतवणूकीची अग्रणी बँक म्हणून नेमले आहे.
दरम्यान, या IPO ची साईज हि 4700 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी देखील असू शकते. यावर अद्याप कोणताही निर्णय देण्यात आला नाही. कंपनीने या आयपीओबाबत अधिकृतपणे काहीही माहिती दिलेली नाही.
[sc name=”adg”]