▪️ यंदाची अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरु होणार, श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत निर्णय, रक्षाबंधनापर्यंत यात्रा सुरु राहणार
▪️ आता मास्क नीट लावलेला नसेल, तर विमानातून खाली उतरवणार! ‘डीजीसीआय’कडून घेण्यात आला कडक निर्णय
▪️ ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय’, सचिन वाझेंचं व्हाट्सअँप स्टेटस! वाझेंनी चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी वाझेंच्या संपर्कात.
▪️ महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, दोन्ही राज्यांकडून एसटी वाहतूक बंद डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका; संजय राऊत
▪️ रेखा जरे हत्या प्रकरणातील फरार बाळ बोठेंना पाच साथीदारांसह तीन महिन्यांनंतर अटक बाळ बोठे राहत असलेल्या हॉटेलच्या रुमला बाहेरुन कुलूप लावलं होतं; पोलिसांची माहिती
▪️ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणासोबतही आघाडी करण्यास तयार, पुढील निवडणुकीत एमआयएमची शिवसेनेसोबतच्या युतीवर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया
▪️ मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिली, पण त्यांनी मदत केली नाही, काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा दावा, हे प्रकरण तडीस नेण्याचाही विश्वास व्यक्त
▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागात दोन शिफ्टमध्ये काम, सकाळी आठ ते चार आणि दुपारी 12 ते रात्री आठ अशा दोन शिफ्टमध्ये कार्यालयीन कामकाज
▪️ प्रेक्षक रोहित सारख्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी येतात. मी देखील रोहित शर्माचा फॅन, तो खेळत नसेल तर माझा टीव्ही बंद असेल, मॅच पाहावी वाटणार नाही; ‘हिटमॅनला’ डच्चू दिल्याने ‘सुलतान’ विराटवर भडकला
▪️ सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; ‘राधे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर! हा चित्रपट 13 मे 2021 रोजी प्रदर्शित होणार