भारतीय हवाई दल,ओझर नाशिक अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या 80 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 80

पदाचे नाव & जागा –
1.मशिनिस्ट – 04 जागा
2. शीट मेटल – 07 जागा
3. वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) – 06 जागा
4 .मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) – 09 जागा
5. कारपेंटर – 03 जागा
6.इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट – 24 जागा
7 .पेंटर जनरल – 01 जागा
8. फिटर – 26 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट – 14 to 21 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.Indian Air Force Recruitment

लेखी परीक्षा – 01 ते 03 मार्च 2022

गुणवत्ता यादी घोषणा – 17 मार्च 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

Share.