नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in

एकूण जागा – 107

पदाचे नाव & जागा –
1.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 27 जागा
2. मॉडेल मेकर – 01 जागा
3.कारपेंटर – 02 जागा
4.कुक – 02 जागा
5 .रेंज लास्कर – 08 जागा
6. फायरमन – 01 जागा
7.आर्टी लास्कर – 072 जागा
8. बार्बर – 02 जागा
9. वॉशरमन – 03 जागा
10.MTS (गार्डनर & हेड गार्डनर) – 02 जागा
11. MTS (वॉचमन) – 10 जागा
12.MTS (मेसेंजर) – 09 जागा
13. MTS (सफाईवाला) – 05 जागा
14.सायस (Syce) – 01 जागा
15. MTS लास्कर – 06 जागा
16.इक्विपमेंट रिपेयर – 01 जागा
17.MTS – 20 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.10वी उत्तीर्ण
2.ITI पास

वयाची अट – 18 to 25  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

मूळ जाहिरात –   pdf

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in

Share.