👉 भारतीय नौदलात विविध पदांसाठी 2500 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
👤 एकूण जागा : 2500 जागा
🎯 पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता :
▪️ सेलर (AA) : 500 जागा
– शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
▪️ सेलर (SSR) : 2000 जागा
– शैक्षणिक पात्रता : 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
👤 वयाची अट : जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान.
👮♂️ शारिरीक पात्रता :
▪️ उंची – 157 से.मी.
– 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.
💸 परीक्षा शुल्क : 215 रुपये /- (SC/ST फी नाही)
📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021
💰 पगार :
▪️ प्रशिक्षण कालावधीत, दरमहा 14,600/-
▪️ प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर 21,700 to 69,100 रुपये राहील/-
▪️ याव्यतिरिक्त, त्यांना दरमहा डीए 5,200 दिला जाईल.
🌐 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📆 अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 एप्रिल 2021
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2021
💁♂️ निवड करण्याची प्रक्रिया :
▪️ ऑनलाईन परीक्षा
▪️ शारीरिक योग्यता चाचणी (पीएफटी)
▪️ वैद्यकीय परीक्षा
🌐 अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in
📣 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1mvH0UpnnoZ2QWqZU7MSf5JTK9TyUSXQP/view
👨💻 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state
🎯 हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!