कोल इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 588 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
एकूण जागा : 588 जागा
पदाचे नाव & जागा :
1. मायनिंग – 25 जागा
2. इलेक्ट्रिकल – 117 जागा
3 .मेकॅनिकल – 134 जागा
4.सिव्हिल – 57 जागा
5 .इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग – 15 जागा
6. जियोलॉजी – 12 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)/ 60% गुणांसह M.Sc. / M.Tech. (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/ जियोफिजिक्स/ अप्लाइड जियोफिजिक्स) [SC/ST/PWD – 55% गुण] (ii) GATE 2021
वयाची अट : 30 वर्षापर्यंत
वेतन : नियमानुसार
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD – फी नाही]
नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत.Coal India Limited recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : https://www.coalindia.in/