महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर सह अन्य पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे.
विभागाचे नाव : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC)
पदसंख्या : एकूण 18 जागा
शैक्षणिक पात्रता :
मॅनेजर आणि असिस्टंट मॅनजरपदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई आणि बी टेक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
वयाची अट :
महाराष्ट्र मेट्रोने मॅनेजर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष आहे. तर, असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
मासिक वेतन :
मॅनेजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी 60 हजार ते 1.80 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. तर, असिस्टंट मॅनेजर पदासाठी किमान वेतन 50 हजार ते 1.60 लाख रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.MMRC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2021
अधिकृत वेबसाईट : mahametro.org