स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत “कनिष्ठ सहकारी“ पदांच्या एकूण 5000+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
💁♂️ विभागाचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
🎯 पदाचे नाव : कनिष्ठ सहकारी
👥 पद संख्या : 5000+ जागा
📚 शैक्षणिक पात्रता : Graduation In Any Discipline
👤 वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे
💸 परीक्षा शुल्क : General/ OBC/ EWS : 750/- रुपये
👨💻 अर्ज पद्धती : ऑनलाईन
🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 एप्रिल 2021
📆 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2021
📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
🌐 अधिकृत वेबसाईट : sbi.co.in
🔔 जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : 👉 https://drive.google.com/file/d/1M1lD5Io1uiDkUSz8sqGvUP78kreKsFn9/view