माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी 1388 जागांची भरती
कोरोना काळात नोकरीची समस्या असेल तर, ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1388 जागांची भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोकरीची जाहिरात पहावी व ऑनलाईन अर्ज करावा.
रिक्त पदे
▪️ मेकॅनिक 05
▪️ गॅस कटर 38
▪️ कॉम्प्रेसर अटेंडंट 05
▪️ मशिनिस्ट 28
▪️ कारपेंटर 81
▪️ मिलराईट मशिनिस्ट 10
▪️ चिपर ग्रायंडर 13
▪️ पेंटर 100
▪️ कंपोसाईट वेल्डर्स 132
▪️ पाईप फिटर 140
▪️ डिझेल क्रेन ऑपरेटर 05 रिगर 88
▪️ डिझेल कम मोटर ऑपरेटर 04 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 125
▪️ जुनिअर ड्राफ्ट्समन 54
▪️ स्टोअर किपर 10
▪️ इलेक्ट्रिशिअन 204
▪️ युटिलिटी हॅन्ड 14
▪️ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 55
▪️ प्लॅनर एस्टीमेटर 08
▪️ फिटर 119
▪️ पॅरामेडिक्स 02
▪️ जुनिअर Q.C इंस्पेक्टर 13
▪️ युटिलिटी हॅन्ड 135
शैक्षणिक पात्रता:.
▪️ AC. Ref. मेकॅनिक: 10 वी पास + AC. Ref. मेकॅनिक विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ कॉम्प्रेसर अटेंडंट: 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ कारपेंटर: 08 वी पास + कारपेंटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ चिपर ग्रायंडर: 10 वी पास +चिपर ग्रायंडर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ कंपोसाईट वेल्डर्स: 08 वी पास + कंपोसाईट वेल्डर्स विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ डिझेल क्रेन ऑपरेटर: 10 वी पास + डिझेल क्रेन ऑपरेटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण) + अवजड वाहन चालक परवाना + 01 वर्ष अनुभव.
▪️ डिझेल कम मोटर ऑपरेटर: 10 वी पास +डिझेल कम मोटर ऑपरेटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ जुनिअर ड्राफ्ट्समन: 10 वी पास + ड्राफ्ट्समन विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ इलेक्ट्रिशिअन: 10 वी पास + इलेक्ट्रिशिअन विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: 10 वी पास + इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण)
▪️ फिटर: 10 वी पास + फिटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ जुनिअर Q.C इंस्पेक्टर: मेकॅनिकल/ शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी.
▪️ गॅस कटर: 10 वी पास + गॅस कटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ मशिनिस्ट: 10 वी पास + मशिनिस्ट विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ मिलराईट मशिनिस्ट: 10 वी पास + मिलराईट मशिनिस्ट विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ पेंटर: 08 वी पास + पेंटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ पाईप फिटर: 10 वी पास + पाईप फिटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ रिगर: 08 वी पास + रिगर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर: 10 वी पास + स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण)
▪️ स्टोअर किपर: मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स शिपबिल्डिंग आणि टेलिकम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.
▪️ युटिलिटी हॅन्ड: फिटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
▪️ प्लॅनर एस्टीमेटर: मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक/ शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी.
▪️ पॅरामेडिक्स: नर्सिंग डिप्लोमा/ नर्सिंग पदवी.
▪️ युटिलिटी हॅन्ड: फिटर विषयात NAC (प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण).
वयोमर्यादा:
खुला 18 ते 38 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
फी
खुला/ ओबीसी/ EWS 100/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD फी नाही.
नोकरी ठिकाण: मुंबई.
अर्ज करण्याचा कालावधी
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात :11 जून 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2021
अधिकृत संकेतस्थळ: https://mazagondock.in/