रेल्वेमध्ये भरती करण्यात येणार आहे. रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी अर्थातच चांगली बातमी आहे. ही नोकरी परीक्षा व कदाचित मुलाखत न देता मिळणार आहे.
पदे – मध्य रेल्वेकडून 2532 ट्रेड अॅप्रेंटिस पदांच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या रिक्त पदांसाठी नेमणुका रेल्वे भरती सेल (RRC) अंतर्गत विविध ट्रेडमध्ये केल्या जाणार आहेत.
निवड प्रक्रिया : रेल्वेमध्ये या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत देण्याची गरज नाही, फक्त 10वीच्या आधारे गुणवत्ता निश्चित केली जाईल. या गुणवत्ता यादीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/301Y67n
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com
ही भरती मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या भागांत करण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 05 मार्च 2021
शैक्षणिक पात्रता –
1) मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण
2) पदासंबंधी आयटीआय प्रमाणपत्र
वयाची अट – उमेदवाराचे 01.01.2021 रोजी किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असायला हवे.
अर्जासाठी शुल्क – 100 रुपये (ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 मार्च 2021)
हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!