विविध पदांच्या 89 जागांसाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात पाहावी.
पदाचे नाव (पदसंख्या) : वयाची अट
1️⃣ आर्थिक अधिकारी (1 जागा ) : 30 वर्षे
2️⃣ सहायक कार्यकारी अभियंता (10 जागा) : 35 वर्षे
3️⃣ प्रोग्रामर (1 जागा) : 35 वर्षे
4️⃣ लोक अभियोजक (43 जागा) : 35 वर्षे
5️⃣ सहायक लोकअभियोजक (26 जागा) : 30 वर्षे
6️⃣ वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (8 जागा) : 38 वर्षे
वयाची अट : 18 मार्च 2021 रोजी
(SC/ST- 5 वर्षे, OBC- 3 वर्षे, PWD- 10 वर्षे सूट)
शैक्षणिक पात्रता (पदांच्या अनुक्रमानुसार) :
▪️ अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी
▪️ बी.ई./बी.टेक पदवी (सिव्हिल अभियांत्रिकी)
▪️ सांख्यिकी/गणितामध्ये पदव्युत्तर पदवी
▪️ मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा पदवी
▪️ मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा पदवी
▪️ पदव्युत्तर पदवी
शुल्क : 25/- रुपये
(SC/ST/PWD/महिला- शुल्क नाही)
वेतनमान : नियमानुसार.
ऑनलाईन अर्जाचा अंतिम दिनांक : 18 मार्च 2021
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
महत्वाच्या लिंक्स :
हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!