पदाचे नाव : ट्रेड्समन मेट (INCET- TMM)
पदाचे विवरण :
ईस्टर्न नेव्हल : 710
वेस्टर्न नेव्हल : 324
साउथर्न नेव्हल : 125
एकूण पदसंख्या : 1,159
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
ITI उत्तीर्ण
वय : 07-03-2021 रोजी 18 ते 25 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाचे शुल्क : General/OBC: ₹205/-
(SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)
अर्ज स्वीकारण्याची सुरुवात : 22 फेब्रुवारी 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2021 (05:00 वाजेपर्यंत)
जाहिरात पहा : bit.ly/3sjSotX
अधिकृत वेबसाईट : indiannavy.nic.in/
हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!