नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 230 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुकांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तर जाहिरात पाहावी.
पदाचे नाव : सहाय्यक अभियंता
पदसंख्या : 200
शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी
1 वर्षे अनुभव
पदाचे नाव : सहाय्यक केमिस्ट
पदसंख्या : 30
शैक्षणिक पात्रता :
रसायनशास्त्रात एम.एस्सी
1 वर्षे अनुभव
वयाची अट : 10 मार्च 2021 रोजी 30 वर्षापर्यंत
(SC/ST- 5 वर्षे, OBC- 3 वर्षे, PWD- 10 वर्षे सूट)
शुल्क : 300/- रुपये
(SC/ST/PWD/OBC – शुल्क नाही)
वेतन : 30,000/- रुपये ते 1,20,000/- रु.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 मार्च 2021
महत्वाच्या लिंक्स :
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : bit.ly/37C58E8
जाहिरात पहा : bit.ly/3qZFjWt
अधिकृत वेबसाईट : www.ntpc.co.in
हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!