👨💼 सारस्वत बँकेमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक संवर्ग) यांच्या प्रत्येकी 150 पदांसाठी भरती करण्यात येत आहे.
1️⃣ पदाचे नाव : बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक संवर्ग)
👉 पदसंख्या : 150 जागा
[sc name=”adg”]
🎓 शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह पदवीधर.
🔞 वयाची अट : 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 27 वर्षे.
[sc name=”adg”]
📍 नोकरी ठिकाण : मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, इंदौर, गोवा, कर्नाटक आणि गुजरात येथील शाखा
💵 परीक्षा शुल्क : 750/- रुपये
📅 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 31 मार्च 2021
[sc name=”adg”]
🖱️ ऑनलाईन परीक्षा : मे 2021
[sc name=”adg”]
🌐 महत्वाच्या लिंक्स :
🖥️ अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://bit.ly/2Qlauho
▪️ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : https://bit.ly/2OM4Rbq
▪️ अधिकृत वेबसाईट : https://www.saraswatbank.com/
[sc name=”adg”]
🎯 हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!