केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे यावर्षी 712 जागांसाठी नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी खालीलप्रमाणे प्राथमिक माहिती असून सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
प्राथमिक तपशील :
परीक्षेचे नाव : नागरी सेवा परीक्षा 2021
एकूण जागा : 712
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 32 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क : General/OBC: ₹100/-
(SC/ST/PWD/महिलांसाठी फी नाही)
महत्वाच्या तारखा :
पूर्व परीक्षा : 27 जून 2021
मुख्य परीक्षा : 17-22 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 24 मार्च 2020 (06:00 PM)
हि नोकरी गरजूंना नक्की शेअर करा..!