स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया जाहीर केली असून, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), सशस्त सीमा बल (SSB),नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि सचिवालय सुरक्षा बल (SSF)आसाम रायफल्समधील भरती प्रक्रियेबाबत 25 मार्चला अधिकृत घोषणा होणार आहे.
एकूण जागा : 55915 पदांसाठी मेगा भरती (पुरुषांसाठी : 47582 जागा) / (महिलांसाठी : 8333 जागा)
2018 मध्ये 60210 मध्ये पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्याचा निकाल जानेवारी 2021 मध्ये जाहीर झाला होता.
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावेत. तर त्यांचे वय 18 ते 23 च्या दरम्यान असणं आवश्यक
परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम : ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता
वयाची अट : उमेदवारांचे वय 18 ते 23
वेतन : जीडी कॉन्स्टेबल अंदाजे (21700 ते 69100)
अधिकृत वेबसाइट : ssc.nic.in
उमेद्वारांनी अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://ssc.nic.in/SSCFileServer/Portal Management/UploadedFile या लिकंवर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात.
शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही