‘या’ लॅपटॉप्सवर मिळणार तुम्हाला तब्बल 25 हजारहुन अधिक रुपयांची सूट
तुम्ही जर लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची… देशातील लोकप्रिय ई-कॉमर्स साइट Amazon वर Grand Gaming Days Sale चे आयोजन करण्यात आले असून Amazon च्या या सेलमध्ये गेमिंग लव्हर्ससाठी गेमिंग डिव्हाइसवर स्पेशल डिस्काउंट दिले जात आहे. डिस्काउंटमध्ये गेमिंग हेडसेट, गेमिंग कीबोर्ड, गेमिंग माउस, गेमिंग राउटर, गेमिंग लॅपटॉपसह अनेक लॅपटॉप गॅजेट्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे.
तुम्ही जर खास गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर HP, Acer, MSI आणि Lenovo सारख्या कंपन्यांचे चांगले डिव्हाइस उपलब्ध आहेत. याशिवाय या सेलमध्ये तुम्हाला स्वस्तात गेमिंग हेडसेट, गेमिंग कीबोर्ड देखील मिळेल. सेलमध्ये तुम्हाला लॅपटॉप्सवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तसेच, लॅपटॉप खरेदी करताना एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआयचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता.
Acer Nitro 5 AN515-56 15.6-inch gaming laptop
हा लॅपटॉप सध्या बाजारात 67,990 रुपयात मिळत आहे. डिव्हाइसवर 21,009 रुपये डिस्काउंट दिले जात आहे. यामध्ये Intel Core i5 11th जनरेशन प्रोसेसर आणि Nvidia GeForce GTX 1650 ग्राफिक्स देण्यात आले आहे. लॅपटॉपमध्ये 5 जीबी DDR4 RAM देण्यात आली आहे.
MSI Bravo 15 FHD gaming laptop
या लॅपटॉपला तुम्ही 74,990 रुपयात खरेदी करू शकता. डिव्हाइसवर 21 हजार रुपये डिस्काउंट दिले जात आहे. यात AMD Ryzen 7 4800H Mobile प्रोसेसर आणि Radeon RX 5500M ग्राफिक्स दिले आहे. लॅपटॉपमध्ये 16 जीबी रॅम आणि 512 जीबी एसएसडी मिळेल. हा MSI गेमिंग लॅपटॉप ड्रॅगन सेंटर सॉफ्टवेअरसह येतो.
Lenovo IdeaPad 15.6-inch gaming laptop
हा लॅपटॉप 67,490 रुपयात मिळत आहे. यावर 26,200 डिस्काउंट दिले जात आहे. या डिव्हाइसमध्ये 10th जनरेशन Intel i5 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce GTX 1650 देण्यात आले आहे. यात 4 जीबी GDDR6 ग्राफिक्स मिळते. लॅपटॉपमध्ये 8 जीबी रॅम आणि 1 टीबी एचडीडी देण्यात आले आहे.
HP Victus 16.1-inch FHD Gaming Laptop
HP Victus 16.1-inch FHD गेमिंग लॅपटॉपला तुम्ही अॅमेझॉनवरून 64,990 रुपयात खरेदी करू शकता. या गेमिंग लॅपटॉपवर 14,898 रुपये डिस्काउंट दिले जात आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर या लॅपटॉपमध्ये इंटेल कोर आर5 5600एच प्रोसेसर आणि Nvidia RTX 3050 ग्राफिक्स देण्यात आले आहे. यामध्ये 4 जीबी DDR6 ग्राफिक्स कार्ड देण्यात आले आहे. HP चा हा एक पातळ आणि पॉवरफुल गेमिंग लॅपटॉप आहे.
महत्वाचं: बातमीत उल्लेख केलेल्या या वस्तू ऑनलाईन सेलमध्ये असलेल्या प्रॉडक्टच्या किंमती व सूट अशा काही ऑफर्स या सेल असेपर्यंतच आहेत.
![](https://myahmednagar.in/wp-content/uploads/2021/08/b908a-b4232a7d-fed2-4e7e-8196-5ffbaf10fe30.jpg)