OnePlus 9R पुढील महिन्यात होणार लॉन्च; जाणून घ्या किंमतीसह खासियत
OnePlus 9 Series हे कंपनीने मागील आठवड्यात लाँच केले आहे. कंपनीने नवीन सीरीजमध्ये आपले तीन स्मार्टफोन्स OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9R लाँच केले आहेत. वनप्लस 9 आर ची प्री बुकिंग एप्रिल मध्ये सुरू करणार असून, OnePlus 8 तुलनेत 324 पट जास्त प्री बुकिंग;OnePlus 9 सीरीजची झाले आहे
वनप्लसचे फाउंडर पीट लाउ यांनी या विषयी सांगतले कि : OnePlus 9 सीरीजला पहिल्या दिवसांत वनप्लसच्या तुलनेत 324 पट जास्त प्री ऑर्डर्स मिळाले असून, कंपनीने नवीन सीरीज मध्ये तीन स्मार्टफोन्स OnePlus 9,OnePlus 9 Pro आणि OnePlus 9R लाँच केले आहेत.
या सीरिजमधील आतापर्यंतची लॉन्चिंग :
OnePlus 9 Series लाँच
OnePlus 9R ची प्री बुकिंग एप्रिल मध्ये.
OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9R लाँच.
किंमत
वनप्लस 9 च्या 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 49 हजार 999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 54 हजार 999 रुपये आहे. वनप्लस 9 प्रोच्या 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 64 हजार 999 रुपये आहे. आणि 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत 69 हजार 999 रुपये आहे.
वनप्लस 9 आर च्या 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 39 हजार 999 रुपये आणि टॉप व्हेरियंटच्या 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 43 हजर 999 रुपये आहे.
OnePlus 9 Pro स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 Pro हा प्रसिद्ध मोबाइल भारतात लाँच झाला आहे. OnePlus 9 Pro मध्ये 6.7 inches (17.02 cm) आकाराचा डिस्प्ले आहे, ज्याचं रिझोल्युशन 3216 X 1440 Pixels आहे. यामध्ये 256.0 रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज आहे. हे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने पर्यंत वाढवलं जाऊ शकतं.
OnePlus 9 Pro मध्येAndroid v11 ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. शिवाय 4500 MAh क्षमतेची बॅटरीही मिळेल आणि ही बॅटरी Li-ion या प्रकारची आहे. या फोनमध्ये Octa core (2.84 GHz, Single core, KRyo 680 + 2.42 GHz, Tri core, Kryo 680 + 1.8 GHz, Quad core, Kryo 680) प्रोसेसर आणि Qualcomm Snapdragon 888 चिपसेट आहे. या फोनचा कॅमेराही जबरदस्त आहे.