ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ddpdoo.gov.in/units/OFBA

एकूण जागा – 09

पदाचे नाव – पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ.

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर शिकाऊ – Engineering Degree.

2.तंत्रज्ञ शिकाऊ – Engineering Diploma.

वयाची अट – 18 वर्षानंतर

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भंडारा.Ordnance Factory Bhandara Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुध कारखाना भंडारा, जवाहरनगर, भंडारा, साहुली, महाराष्ट्र 441906.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ddpdoo.gov.in/units/OFBA

मूळ जाहिरात – PDF

Share.